Description
अमर्त्य भारतमधील धारदार लेख, सूक्ष्म अर्थछटांची भाषणे आणि बौद्धिक युक्तिवादांच्या माध्यमातून अमीश तुम्हाला भारताची अगदी नवी ओळख करून देत आहेत. धर्म, पुराणे, परंपरा, इतिहास, समकालीन सामाजिक मानके, शासन आणि नीती अशा विषयांच्या अमीशच्या खोल समजेतून अमर्त्य भारत: तरुण राष्ट्र, कालातीत संस्कृतीमध्ये अमीश या प्राचीन संस्कृतीचे अंतरंग विलक्षण आधुनिक दृष्टीतून उलगडतात. अजानभारतवर्ष. भारत. हिदुंस्थान. इंडिया. नावे बदलली असतील पण या महान भूमीचा आत्मा अमर्त्य आहे.